Ambadas Khobragade
चित्रकार: अंबादास खोब्रागडे (१९७६)
भारतात अमूर्त शैली जरी थोडी उशिरा प्रस्थापित झाली तरीही ज्या कलाकारांनी या शैलीत काम केले ते मात्र अतिशय दर्जेदार झाले. अंबादास यांच्या या चित्रात त्यांचे व्यक्तित्व सहजपणे प्रकट होते. काही सिद्ध करण्याचा खटाटोप नाही की काही तांत्रिक गिमिक्स नाहीत. आपला श्वास जितका सहज चालतो तितक्याच सहजपणाने त्यांनी हे चित्र रंगवले आहे.

Comments
Post a Comment