Jonathon Telcher
Artist: Jonathon Telcher (oil on canvas)
कुठेतरी क्षितिजाचा भास, आकाशाची सोनेरी झळाळी, खाली विशाल तलाव असं पाहिल्यापाहिल्या वाटेल. परंतु चित्रकार या तीन रंगछटा, अवकाशात त्यांचा केलेला नेमका वापर आणि त्यातून निर्माण होणारा रंगसंवाद या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. आपणही ओळखीच्या आकारांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू.

Comments
Post a Comment