Parshwanath Nandre
चित्रकार: पार्श्वनाथ नांद्रे.
केवळ रंग आणि अवकाश यांच्यातून दृक अनुभव देणारं हे चित्र खूप प्रभावी आहे, लक्षवेधक आहे. ठोस किंवा करकरीत कडांपासून फारकत घेउन स्वप्नील अशा रंगांच्या दुनियेत नेणं सोपं नाही. गायतोंडे यांचा कलाप्रवास देखील अत्यंत कमी आकारातून कलाविधान मांडणारा होता. पार्श्वनाथ यांची चित्रं पुढील काळात विशेष ठसा उमटवतील असा विश्वास आहे. माझ्या या चित्रकार मित्राला खूप खूप शुभेच्छा!

Comments
Post a Comment